Skip to main content

Posts

Showing posts with the label Graphics & Marketing Jobs in Panvel

Job Openings in Panvel

 Hiring In Panvel  पनवेल येथील डिजिटल मार्केटिंग च्या ऑफिसमध्ये खालील पदे भरायची आहेत. 1) ग्राफिक्स डिझाईनर -2 पद  2) डिजिटल मार्केटर - 2 पद  👉पगार अनुभवानुसार मिळेल.  👉इच्छुक आणि गरजू उमेदवारांनी आपला बायोडेटा मोबा. No. 8976756894 या नंबर वर पाठवा.  अट :- 1) शिक्षण -किमान 12 वी. पास असणे आवश्यक आहे. 2) मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे.  3) ग्राफिक्स डिझाईनर पदा साठी photoshop, premium pro, After effects, coraldraw, canva या सॉफ्टवेअर चे उत्कृष्ट ज्ञान असणे आवश्यक आहे. 4) डिजिटल मार्केटर पदासाठी डिजिटल मार्केटिंग चा कोर्स पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.